ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. यावरुन शिंदे गटानेही त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. आज गुवाहाटीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.